ग्रीन अपटेक
Green Uptake
- उत्पादनाचा प्रकार:
- सेंद्रिय खत पावडर (Organic Manure Powder)
- पॅकिंग:
- ४० किलो
आधुनिक शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
सुपीक क्रॉप सायन्स शेतीच्या बदलत्या गरजांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि विश्वासार्ह उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न.
ॲग्रिकल्चर सोल्युशन्स
सुपीक क्रॉप सायन्सबद्दल
मातीचे आरोग्य, पिकांचे पोषण, पीक संरक्षण आणि दर्जेदार बियाणे अशा शेतीच्या विविध गरजा लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि विश्वासार्ह कृषी उपाय उपलब्ध करून देण्यासाठी सुपीक क्रॉप सायन्स कटिबद्ध आहे.
गुणवत्ता, नावीन्य आणि शेतकऱ्यांचा विश्वास या मूल्यांच्या आधारावर अधिक सक्षम शेती, उत्तम पीक व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी विकासाच्या दिशेने वाटचाल करणे, हेच आमचे ध्येय आहे.
Organic Solutions
जैविक तंत्रज्ञानातून मातीचे आरोग्य आणि पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त उपाय.
सेंद्रिय खत · बायो-एन्रिच्ड खत · डी-ऑइल्ड केक · लिक्विड सेंद्रिय उत्पादन · पाण्यात विरघळणारे खत
Green Uptake
Shubharambh
Supik Protein
Green Uptake-L
Supik Gold Plus
Farmer Testimonials
आमची उत्पादने वापरलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव व्हिडिओ स्वरूपात.
शेतकरी अनुभव
शेतकरी अनुभव
शेतकरी अनुभव
शेतकरी अनुभव
शेतकरी अनुभव
उत्पादनांची माहिती आणि चौकशीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा.
आमचे ध्येय
“सुपीक माती, निरोगी पिके आणि समृद्ध शेतकरी.”
शेती समृद्धीचा नवा मंत्र, सुपीक तंत्र